netjagat

Student Promotion 2024-25

UDISE Plus मध्ये (SDMS पोर्टल) सत्र 2024-25 करिता Student Promotion कसे करायचे याबद्दलची सविस्तर माहिती खालील pdf मध्ये देण्यात आलेली आहे. फाइल मध्ये दिलेल्या सूचनेनुसार कृती केल्यास शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे Progression / Promotion चे काम पूर्ण होईल.

Download PDF

UDISE PLUS 2024